यहोशवा 8:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 अशा रीतीने यहोशुआने आय शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे. Viz kapitola |