यहोशवा 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदाहचे गोत्र पुढे आले आणि जेरहाचे कूळ निवडण्यात आले. त्याच्या कुळातील प्रत्येक कुटुंब पुढे आले आणि जब्दीचे घराणे निवडले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग त्याने यहूदाची कुळे समोर आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. नंतर जेरहाच्या कुळातली घराणी1 समोर आणण्यात आली तेव्हा जब्दीचे घराणे पकडले गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग त्याने यहूदाची कुळे जवळ आणली, तेव्हा जेरह कूळ पकडले गेले. आणि जेरहाच्या कुळातले एकएक घराणे समोर आणण्यात आले तेव्हा जब्दीला पकडण्यात आले. Viz kapitola |