यहोशवा 6:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.” Viz kapitola |