यहोशवा 6:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा दुसर्या दिवशी त्यांनी शहराभोवती एक वेळेस प्रदक्षिणा घातली आणि ते छावणीकडे परत आले. सहा दिवस त्यांनी असेच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ते दुसर्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले. Viz kapitola |