यहोशवा 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग यहोशवाने इस्राएल लोकांतील वंशांतून एकेक असे जे बारा पुरुष तयार ठेवले होते त्यांना बोलावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग यहोशवाने इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक असे जे बारा पुरुष निवडले होते त्यांना बोलावले. Viz kapitola |