यहोशवा 4:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे डेरे दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पहिल्या महिन्याच्या दशमीस लोकांनी यार्देन पार करून यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे तळ दिला. Viz kapitola |