Online Bible

- Reklamy -




यहोशवा 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेर्‍यातून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 3:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy