यहोशवा 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे. Viz kapitola |