यहोशवा 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दुसर्या दिवशी पहाटेच यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी शिट्टीम सोडले आणि ते यार्देन नदी पार करण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तिथेच तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहोशवा पहाटेस उठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून कूच करून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी त्यांनी तेथे मुक्काम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहिले. Viz kapitola |