यहोशवा 24:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि इसहाकाला याकोब आणि एसाव हे दिले. एसावाला मी सेईरचा डोंगराळ प्रदेश वतन करून दिला, परंतु याकोब आणि त्याचे कुटुंब इजिप्त देशास गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला. Viz kapitola |