यहोशवा 24:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 या गोष्टीनंतर, याहवेहचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला. Viz kapitola |