यहोशवा 24:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि ह्या देशात राहणार्या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले; आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि देशात राहणाऱ्या अमोऱ्यांनासह सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू.” Viz kapitola |