यहोशवा 23:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करण्याबाबत फार सावध असा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठी आपल्या चित्ताची फार खबरदारी घ्या. Viz kapitola |