यहोशवा 22:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 रऊबेन आणि गाद वंशांच्या लोकांनी याहवेह हेच परमेश्वर आहे याची साक्ष म्हणून त्या वेदीला एद म्हणजे साक्ष असे नाव ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 रऊबेनी व गादी ह्यांनी त्या वेदीचे नाव एद (साक्ष) असे ठेवले; कारण ते म्हणाले, “परमेश्वर हाच देव आहे, ह्याबद्दल ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा रऊबेन व गाद यानी त्या वेदीला “एद” असे नाव दिले; कारण, “परमेश्वर हाच देव आहे,” याची ती आमच्यामध्ये “साक्ष” असेल. Viz kapitola |