यहोशवा 22:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंदांना सोडून गेला नाहीत आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही. परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे. Viz kapitola |