यहोशवा 22:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “याहवेहच्या विरुद्ध बंड करणे आणि त्यांच्या निवासमंडपासमोर उभ्या असलेल्या याहवेह आपल्या परमेश्वराची होमवेदी सोडून धान्यार्पण आणि यज्ञांसाठी दुसरी वेदी बांधून त्यांच्यापासून दूर जाणे हे आमच्याकडून कधी ना होवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण व यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याची त्याच्या निवासमंडपासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि आज परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देणे आमच्या हातून कदापि न घडो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण, अन्नार्पण, किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवासमंडपाच्यासमोर असलेल्या वेदीखेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो. Viz kapitola |