यहोशवा 22:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “म्हणूनच आम्ही म्हणालो, ‘चला आपण तयार होऊन वेदी बांधू या, परंतु होमार्पणासाठी किंवा यज्ञासाठी नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 म्हणून आम्ही म्हटले की, चला, आपण एक वेदी बांधू; ती होमबली अथवा यज्ञबली अर्पण करण्यासाठी नव्हे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 यास्तव आम्ही म्हटले की, “चला आपणासाठी एक वेदी बांधू, जी होमार्पणासाठी किंवा यज्ञार्पणासाठी नसेल.” Viz kapitola |