यहोशवा 22:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “नाही! आम्ही या भयाने हे केले की जर कधी तुमच्या वंशजांनी आमच्या वंशजांना विचारले, ‘याहवेह इस्राएलच्या परमेश्वराशी तुमचा काय संबंध आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 खरोखरच आम्ही पुढचा विचार करून व विशिष्ट हेतूने हे कृत्य केले आहे; आम्हांला वाटले, मागेपुढे तुमची मुले आमच्या मुलांना म्हणायची की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी तुमचा काय संबंध? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कदापि नाही, आम्ही अशा भीतीने विचार केला कि कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्राएलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे? Viz kapitola |