Online Bible

- Reklamy -




यहोशवा 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 21:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy