यहोशवा 21:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 परमेश्वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्यावाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले. Viz kapitola |