यहोशवा 21:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 इस्राएल लोकांना जो देश देण्याची परमेश्वराने शपथ वाहिली होती तो सबंध देश त्याने त्यांना दिला आणि तो काबीज करून ते त्यात राहू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले. Viz kapitola |