यहोशवा 21:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 लेवीच्या उर्वरित कुळांना, म्हणजे मरारी कुळास एकूण बारा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 ह्याप्रमाणे लेव्यांतील बाकीच्या कुळांना म्हणजे मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांनी दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली. Viz kapitola |