Online Bible

- Reklamy -




यहोशवा 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे, इस्राएली लोकांनी स्वतःच्या वतनभागातून लेवी लोकांना नगरे आणि कुरणे दिली, ती ही:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यावरून इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या वतनातून लेव्यांना नगरे व गायराने दिली, ती येणेप्रमाणे :

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 21:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy