यहोशवा 21:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाथी वंशजांच्या कुळांची अशी एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली. Viz kapitola |