यहोशवा 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” Viz kapitola |