यहोशवा 14:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले Viz kapitola |