यहोशवा 13:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परंतु लेवी गोत्राला मोशेने कोणतेही वतन दिले नाही, कारण त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, याहवेह इस्राएलचे परमेश्वरच त्यांचे वतन आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 लेवीच्या वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने जसे त्यास सांगितले, तसा तोच त्यांचे वतन आहे. Viz kapitola |