Online Bible

- Reklamy -




यहोशवा 13:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 यरीहोजवळ यार्देन नदीच्या पलीकडे पूर्वेस मवाबाच्या मैदानात मोशेने जी वतने दिली ती हीच.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 13:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy