Online Bible

- Reklamy -




यहोशवा 13:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 त्यांचा मुलुख महनाइमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग ह्याचे सर्व राज्य आणि बाशानातली याईर येथील सगळी साठ नगरे येथपर्यंत होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 की त्यांची सीमा महनाईमापासून सर्व बाशान, म्हणजे बाशानाचा राजा ओग याचे अवघे राज्य, बाशानातली याईराची जी अवघी गावे साठ नगरे त्यांसुद्धा;

Viz kapitola kopírovat




यहोशवा 13:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy