यहोशवा 13:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 इस्राएल लोकांनी तलवारीने ज्यांचा संहार केला त्यांत बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणि त्यांच्या मारलेल्यामध्ये तो ज्योतिषी बौराचा पुत्र बलाम, याला इस्राएलाच्या संतानानी तलवारीने जीवे मारले. Viz kapitola |