Online Bible

- Reklamy -




यहोशवा 11:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 गिबोनात राहणार्‍या हिव्व्यांखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी तह केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 गिबोनात राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी समेट केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,

Viz kapitola kopírovat




यहोशवा 11:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy