यहोशवा 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परत येताना यहोशुआने हासोर शहर हस्तगत केले आणि तेथील राजाला तलवारीने ठार मारले. (हासोर शहर त्या सर्व संयुक्त राज्यांची राजधानी होती.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या वेळेस यहोशवाने मागे परतून हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले; कारण पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्या वेळी यहोशवाने माघारी येऊन हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते. Viz kapitola |