यहोशवा 10:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 लाखीशवर हल्ला होत असताना, गेजेरचा राजा होराम लाखीश शहरास मदत करण्यास आला. परंतु यहोशुआने त्याचा व त्याच्या सैनिकांचा पराजय केला; त्यांच्यातील एकही जण वाचला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेव्हा गेजेराचा राजा होराम लाखीशाला कुमक देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा संहार केला की त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही. Viz kapitola |