यहोशवा 10:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसर्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तलवारीने संहार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला. Viz kapitola |