यहोशवा 10:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 नंतर यहोशुआ व त्याच्याबरोबर सर्व इस्राएली लोक मक्केदाहून लिब्नाह शहरावर चालून गेले आणि त्याच्यावर हल्ला केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलाला बरोबर घेऊन यहोशवा लिब्नावर चालून गेला व त्याच्याशी लढला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली; Viz kapitola |