यहोशवा 10:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याप्रमाणे त्यांनी केले म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले. Viz kapitola |