Online Bible

- Reklamy -




यहोशवा 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाच्याही विरुद्ध कोणी एक शब्ददेखील उच्चारला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 10:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy