Online Bible

- Reklamy -




यहोशवा 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना पोहचू देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.

Viz kapitola kopírovat




यहोशवा 10:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy