यहोशवा 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहोशवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले; पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी तह करून त्यांच्यामध्ये आहेत, हे यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने ऐकले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते. Viz kapitola |