योना 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा देव योनाला म्हणाला, “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.” Viz kapitola |