योना 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला. Viz kapitola |