Online Bible

- Reklamy -




योएल 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या आणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला; मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांनी माझे लोक पणाला लावले, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली, द्राक्षारस पिण्यासाठी त्यांनी मुलगी विकली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली.

Viz kapitola kopírovat




योएल 3:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy