योएल 3:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहूदाच्या वंशजांवर बलात्कार केला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले. Viz kapitola |