योएल 3:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या, आणि तिथे एकत्र व्हा. हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सभोवतालच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करून या व एकत्र जमा; हे परमेश्वरा, तुझे वीर तेथे आण. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर. Viz kapitola |