योएल 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा. दुर्बल असे म्हणो, “मी सबल आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा; “मी वीर आहे” असे अशक्तही म्हणो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा. आणि कोयत्यांपासून भाले करा. दुर्बल म्हणो की, मी बलवान आहे. Viz kapitola |