योएल 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 रथांच्या आवाजाप्रमाणे, पर्वताच्या माथ्यांवर ते उड्या मारतात, भुसा भस्म करणार्या अग्नीप्रमाणे, युद्धासाठी सज्ज झालेल्या पराक्रमी सैन्याप्रमाणे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते उड्या टाकतात, त्यांचा आवाज डोंगरमाथ्यांवरून जाणार्या रथांच्या आवाजासारखा आहे; धसकट खाऊन टाकणार्या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करतात; युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे. Viz kapitola |