योएल 2:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सीयोनात कर्णा वाजवा! पवित्र उपास घोषित करा पवित्र सभा बोलवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सियोनात कर्णा फुंका. एक पवित्र उपास नेमा, आणि पवित्र मंडळीला बोलवा. Viz kapitola |