योएल 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य आणि चंद्र काळे पडतात आणि तारे तळपण्याचे थांबतात. Viz kapitola |