योएल 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही ते आपल्या लेकरांना सांगा, आणि तुमच्या लेकरांनी ते त्यांच्या लेकरांना सांगावे, आणि त्यांच्या लेकरांनी पुढील पिढीला सांगावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्ही हे आपल्या मुलाबाळांना कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे. Viz kapitola |