योएल 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि वनपशूदेखील तुमच्याकडे आक्रोश करीत आहेत, पाण्याचे झरे कोरडे पडले आहेत. आणि आणि अग्नीने रानातील कुरणे होरपळून निघाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे; तुझा सोस लागून ते धापा टाकत आहेत; पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत; अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे, कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत. Viz kapitola |